#delhi #bjpvsaap #memes #viralvideo <br />१५ वर्षांच्या दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला आम आदमी पक्षानं चांगलाच सुरुंग लावला आहे. कारण २५० जागांपैकी १३४ जागांवर ‘आप’चे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे दिल्ली महापालिकेवर आपची एकहाती सत्ता आली आहे.<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.